सेवानिवृत्त वीज मंडळ कर्मचारी श्रीधर होले यांचे निधन

सेवानिवृत्त वीज मंडळ कर्मचारी श्रीधर होले यांचे निधन

राजगुरुनगर : होलेवाडी (ता. खेड) येथील सेवानिवृत्त वीज मंडळ कर्मचारी श्रीधर संभाजी होले (वय ६२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सरपंच सोनम श्रीकांत होले यांचे ते सासरे, तसेच महाराष्ट्र पोलिस श्रीकांत व शशिकांत होले यांचे ते वडील होत.