Breking News | फडणवीस सरकार मध्ये शपथविधी झालेल्या मंत्र्यांची यादी
१९९१ नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी झाला असून राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

Devendr Fadanvis | Eknath Shinde | Ajit Pawar
महावार्ता लाईव्ह | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उद्या १६ डिसेंबरपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. ३९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
▪️भाजप १९ | ▪️शिवसेना ( शिंदे गट ) ११ | ▪️राष्ट्रवादी ( अजित पवार गट ) ९
मंत्रिमंडळात कोणकोणत्या नेत्यांना स्थान ?
१. चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)
२. राधाकृष्ण विखे-पाटील (भाजप)
३. हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी-अजित पवार)
४. चंद्रकांत पाटील (भाजप)
५. गिरीश महाजन (भाजप)
६. गुलाबराव पाटील (शिवसेना-एकनाथ शिंदे)
७. गणेश नाईक (भाजप)
८. दादा भुसे (शिवसेना-एकनाथ शिंदे)
९. संजय राठोड (शिवसेना-एकनाथ शिंदे)
१०. धनंजय मुंडे (राष्ट्रवादी-अजित पवार)
११. मंगलप्रभात लोढा (भाजप)
१२. उदय सामंत (शिवसेना-एकनाथ शिंदे)
१३. जयकुमार रावल (भाजप)
१४. पंकजा मुंडे (भाजप)
१५. अतुल सावे (भाजप)
१६. अशोक उईके (भाजप)
१७. शंभूराज देसाई (शिवसेना-एकनाथ शिंदे)
१८. आशिष शेलार (भाजप)
१९. दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी-अजित पवार)
२०. आदिती तटकरे (राष्ट्रवादी-अजित पवार)
२१. शिवेंद्रसिंहराजे भोसले (भाजप)
२२. माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी-अजित पवार)
२३. जयकुमार गोरे (भाजप)
२४. नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी-अजित पवार)
२५. संजय सावकारे (भाजप)
२६. संजय शिरसाट (शिवसेना-एकनाथ शिंदे)
२७. प्रताप सरनाईक (शिवसेना-एकनाथ शिंदे)
२८. भरत गोगावले (शिवसेना-एकनाथ शिंदे)
२९. मकरंद पाटील (राष्ट्रवादी-अजित पवार)
३०. नितेश राणे (भाजप)
३१. आकाश फुंडकर (भाजप)
३२. बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी-अजित पवार)
३३. प्रकाश आबिटकर (शिवसेना-एकनाथ शिंदे)
३४. माधुरी मिसाळ (भाजप)
३५. आशिष जैस्वाल (शिवसेना-एकनाथ शिंदे)
३६. पंकज भोयर (भाजप)
३७. मेघना बोर्डिकर (भाजप)
३८. इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी-अजित पवार)
३९. योगेश कदम (शिवसेना-एकनाथ शिंदे)