वराळेतील शांत,संयमी व्यक्तिमत्व दादाभाऊ म्हातारबा आंद्रे यांचे निधन.

वराळेतील शांत,संयमी व्यक्तिमत्व दादाभाऊ म्हातारबा आंद्रे यांचे निधन.

चाकण - प्रतिनिधी
    वराळे (ता.खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ म्हातारबा आंद्रे (वय ७०) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी,दोन मुले,एक मुलगी,बहीण,पुतणे,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार समयी उपस्थित मान्यवर व्यक्तीनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.आंद्रे केटरर्सचे व्यवस्थापक रामदास दादाभाऊ आंद्रे व संपत दादाभाऊ आंद्रे यांचे ते वडील होत.उद्योजक कानिफनाथ आंद्रे व वराळे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी बापूसाहेब आंद्रे यांचे ते चुलते होत.
-----------------------------------------------------------------------------