सामाजिक कार्यकर्ते भानुदास पाचपुते यांचे निधन

सामाजिक कार्यकर्ते भानुदास पाचपुते यांचे निधन

राजगुरूनगर : वासुली (ता.खेड) येथील सामाजिक कार्यकर्ते भानुदास मोहन पाचपुते (वय ४०) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे वडील,आई,पत्नी,भाऊ,एक मुलगा,एक मुलगी,पुतणे असा मोठा परिवार आहे.वासुलीचे माजी सरपंच मोहन पाचपुते यांचे ते चिरंजीव होत.शिवव्यापार सेनेचे तालुका उपाध्यक्ष सचिन पाचपुते यांचे ते जेष्ठ बंधू होत.
--------------------------------------- --