टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वराचा मृत्यू
Biker killed in collision with tempo

 

राजगुरुनगर : गोसासी (ता.खेड) हद्दीत आयशेर टेम्पो व दुचाकीचा  भीषण अपघात झाल्याची घटना घडली. यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे.

 

यामध्ये सतीश माणिक शेळीमकर (वय - ५५ रा. आंबेगाव पठाण, धनकवडी ता.हवेली ) यांचा जागीच मृत्यू झाला. धामणटेक व कनेरसर रोडवर गोसासी गावच्या हद्दीत कमानी जवळ सकाळी ११च्या सुमारास भीषण अपघात घडला.