Breking News | पालकमंत्र्यांची यादी जाहीर ; धनंजय मुंडे यांना मोठा धक्का..
अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे.

महावार्ता लाईव्ह | महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊन दोन महिने होत आले, तरी अद्याप जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर झाले नव्हते. अखेरीस सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री आज (18 जानेवारी) जाहीर झाले.
पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली असून,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीची जबाबदारी स्वतःकडं ठेवली आहे.अजित पवार हे आता दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री असणार आहेत. अजित पवार हे पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. तर धनंजय मुंडेंना यादीतून वगळण्यात आलं आहे.
पालकमंत्र्यांची यादी पुढील प्रमाणे :